Ad will apear here
Next
‘सारे जहाँसे अच्छा...’चे गीतकार मोहम्मद इक्बाल
मज़हब नहीं सिखाता आपस में बैर रखना
हिन्दी हैं हम वतन है हिन्दोस्ताँ हमारा!
सारे जहाँसे अच्छा हिन्दोस्ताँ हमारा!!!

या मधुर गीताचे लेखक मोहम्मद इक्बाल यांचा नऊ नोव्हेंबर हा जन्मदिन. नऊ नोव्हेंबर १८७७ रोजी त्यांचा जन्म सध्याच्या पाकिस्तानातील सियालकोट येथे झाला. ते पर्शियन व उर्दू भाषेमध्ये कविता करायचे. असरार ए खुदी हा त्यांचा पहिला पर्शियन कवितासंग्रह, तर बाग ए दारा हा पहिला उर्दू कवितासंग्रह. 

सुरुवातीस ते एकराष्ट्रीय विचारांचे होते. नंतर द्विराष्ट्रवादाचे (पाकिस्तान-हिंदुस्थान फाळणीचे) पुरस्कर्ते झाले. पाकिस्तानची मागणी ज्या प्रमुख नेत्यांनी केली, त्यामध्ये इक्बाल आघाडीवर होते; मात्र हिंदुस्थान या शब्दाचा त्यांना अभिमान होता. कवीच्या मनातील गोष्ट कवितेत उतरते, याचा प्रत्यय आपल्याला ‘सारे जहाँ से अच्छा’ या गीतातून येतो. सी. रामचंद्र (रामचंद चितळकर) यांनी या गाण्याला पहिली चाल लावली. आज हे गाणे भारतीयांच्या मनाचा ठेवा आहे. भारताचे सुंदर वर्णन त्यांनी या गीतातून केले आहे.  २१ एप्रिल १९३८ रोजी मोहम्मद इक्बाल यांचा मृत्यू झाला.

‘सारे जहाँसे अच्छा’ हे मूळ गीत उर्दू आणि देवनागरीत येथे देत आहोत. 

सारे जहाँ से अच्छा हिन्दोस्ताँ हमारा
हम बुलबुलें हैं इसकी वो गुलसिताँ हमारा
ग़ुरबत में हों अगर हम रहता हो दिल वतन में
समझो वहीं हमें भी दिल है जहाँ हमारा
परबत वो सब से ऊँचा हमसायह आसमाँ का
वो संतरी हमारा वो पासबाँ हमारा
गोदी में खेलती है इसकी हज़ारों नदियाँ
गुलशन हैं जिनके दम से रश्क-ए-जनाँ हमारा
ए अब रूद-ए-गंगा वो दिन है याद तुझको
उतरा तिरे किनारे जब कारवाँ हमारा
मज़हब नहीं सिखाता आपस में बैर रखना
हिन्दी हैं हम वतन है हिन्दोस्ताँ हमारा
यूनान-ओ-मिस्र-ओ-रोमा सब मिट गए जहाँ से
अब तक मगर है बाक़ी नाम-ओ-निशान हमारा
कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी
सदियों रहा है दुश्मन दौर-ए-ज़माँ हमारा
इक़्बाल कोइ मेहरम अपना नहीं जहाँ में
मालूम क्या किसी को दर्द-ए-निहाँ हमारा
- मोहम्मद इक्बाल

سارے جہاں سے اچھا ہندوستاں ہمارا
ہم بلبلے ہیں اس کے، یہ گلستاں ہمارا
غربت میں ہوں اگر ہم، رہتا ہے دل وطن میں
سمجھو وہیں ہمیں بھی، دل ہو جہاں ہمارا
پربت وہ سب سے اونچا، ہمسایہ آسماں کا
وہ سنتری ہمارا، وہ پاسباں ہمارا
گودی میں کھیلتی ہیں اس کی ہزاروں ندیاں
گلشن ہے جن کے دم سے رشک جاناں ہمارا
اے آب رود گنگا، وہ دن ہیں یاد تجھ کو؟
اترا ترے کنارے جب کارواں ہمارا
مذہب نہیں سکھاتا آپس میں بیر رکھنا
ہندی ہیں ہم، وطن ہے ہندوستاں ہمارا
یونان و مصر و روما سب مٹ گئے جہاں سے
اب تک مگر ہے باقی نام و نشاں ہمارا
کچھ بات ہے کہ ہستی مٹتی نہیں ہماری
صدیوں رہا ہے دشمن دور زماں ہمارا
اقبال! کوئی محروم اپنا نہيں جہاں میں
معلوم کیا کسی کو درد نہاں ہمارا
(संकलन : माधव विद्वांस)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HWCBCS
Similar Posts
कुटुंब दिनानिमित्त दोन कविता : ‘ते माझे घर’ आणि ‘घर असावे घरासारखे’.. १५ मे हा आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन म्हणून साजरा केला जातो. सध्याच्या परिस्थितीत कुटुंबाचे महत्त्व अधिकच अधोरेखित झाले आहे. या पार्श्वभूमीवर, घर म्हणजेच कुटुंब ही संकल्पना नेमकेपणाने उलगडून सांगणाऱ्या दोन कविता प्रसिद्ध करत आहोत. श्रीराम बाळकृष्ण आठवले यांची ‘ते माझे घर’ आणि विमल लिमये यांची ‘घर असावे
स्वरलतेचं शब्दचित्र... (शब्द आईचे, चित्र लेकीचं...) २८ सप्टेंबर २०२० रोजी स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी ९२व्या वर्षात पदार्पण केले. त्या निमित्ताने, त्यांच्याबद्दलचे हे शब्द-चित्र... माय-लेकीनं काढलेलं...
अमजद खान चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, खलनायक म्हणून प्रसिद्ध असलेल्या अमजद खान यांचा १२ नोव्हेंबर हा जन्मदिन. त्या निमित्ताने, त्यांच्याबद्दल...
आकाशफुले...! जीए नावाचं गूढ थोडंसं उकलताना...! एखादा दिवस आयुष्याला असा काही धक्का देऊन जातो, की त्याची सुखद जाणीव प्रत्येक पावलासोबत जवळ राहते. तो दिवसही मनात वेगळा कप्पा तयार करून स्वतःहूनच त्यामध्ये जाऊन बसतो. अधूनमधून बाहेर डोकावतो, आणि नव्या दिवसावरही तो जुना, सुखद अनुभव गुलाबपाण्यासारखा शिंपडून जातो... अगदी अलीकडचा तो एक दिवस असाच, मनाच्या कप्प्यात जाऊन बसला

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language